किशोर अप्पा पाटील तथा किशोर धनसिंग पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे पाचोरा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.
पाटील हे पेशाने शेतकरी असून ते पोलिसदलातही होते.
किशोर अप्पा पाटील
या विषयावर तज्ञ बना.