चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः २५७५ वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता. व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितले होते —
जगात दुःख आहे.
त्या दुःखाला कारण आहे.
हे कारण म्हणजे तृष्णा (इच्छा आणि हव्यासा) होय.
इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग आहे.
चार आर्यसत्य
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.