धम्म

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

धम्म

बौद्ध धर्मानुसार धम्म (पाली: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग होय. धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म (Religion) याहून अधिक भिन्न शब्द आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →