प्रतीत्यसमुत्पाद

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रतित्य समुत्पाद

प्रतित्य म्हणजे प्रत्यय तर,समुत्पाद म्हणजे उत्पन्न होणे. ह्याच्या प्रत्यायने हे उत्पन्न होते. कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाही या कारणाने हे घडते तो सांगणारा सिद्धांत म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत होय.अविध्येच्या प्रत्ययाने संस्कार उत्पन्न होतात, संस्कारच्या प्रत्ययाने विज्ञान उत्पन्न होते, विज्ञानच्या प्रत्ययाने नाम रूप उत्पन्न होते, नाम रूपच्या प्रत्ययाने षडायतन उत्पन्न होते, षडायतनच्या प्रत्ययाने स्पर्श उत्पन्न होते, स्पर्शच्या प्रत्ययाने वेदना उत्पन्न होते, वेदनेच्या प्रत्ययाने तृष्णा उत्पन्न होते, तृष्णाच्या प्रत्ययाने उपादान उत्पन्न होते, उपादानच्या प्रत्ययाने भव उत्पन्न होते, भवच्या प्रत्ययाने जाती (जन्म) उत्पन्न होते, जातीच्या प्रत्ययाने ज़रा,मरण (वर्धाक्य, मृत्यु) हा आहें प्रतित्य समुत्पाद। हे बार निदान (कड़या )आहेत अविध्येचा निरोध झाल्यास संस्कार निरोध पावते या प्रमाणे बारा ही कड़याचा निरोध झाल्यास पुनर्जन्म निरोध पावतो।

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →