बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे

गौतम बुद्ध यांनी मानवाच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मार्गातले पाच अडथळे किंवा पाच विषे सांगितलेली आहेत. तथागतांनी २६०० वर्षापुर्वी सदाचार मार्गातील तसेच अंतीम सत्याकडे मार्गक्रमण करू पाहणाऱ्या मनुष्यास येणाऱ्या पाच अडथळयांवरील, बंधनावरील उपाय सांगीतलेले आहेत. हे पाच अडथळे किंवा बंधने म्हणजेच धम्ममार्गातील पाच विषे होत. यावर तथागतांनी उपायही सांगीतलेला आहे. तो येणे प्रमाण केल्यास ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असेच होईल, अशी बौद्धांत मान्यता आहे. ही पाच अडथळे ध्यानाद्वारे नष्ट करता येतात. ती पाच अडथळे खालीलप्रमाणे आहेत.



अस्थिरता

तृष्णा

द्वेश

अहंकार

अविद्या

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →