चाचा विधायक हैं हमारे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

चाचा विधायक हैं हमारे ही झाकीर खान द्वारे निर्मित एक भारतीय कॉमेडी दूरचित्रवाणी मालिका आहे. ओएमएल प्रॉडक्शन निर्मित आणि झाकीर खान, अलका अमीन आणि झाकीर हुसैन अभिनीत ही मालिका आहे. १८ मे २०१८ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर या मालिकेचे प्रसारण झाले. दुसरा सीझन २६ मार्च २०२१ रोजी आला तर तिसरा सीझन २५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →