चरखी दादरी हा भारताच्या हरियाणा राज्याच्या २२पैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १ डिसेंबर, २०१६ रोजी झाली.
याचे प्रशासकीय केंद्र चरखी दादरी येथे आहे.
भारताच्या कुस्ती खेळाडू गीता फोगट, बबिता कुमारी फोगट, प्रियांका फोगट, रितू फोगट, विनेश फोगट आणि संगीता फोगट या सगळ्या चरखी दादरी जिल्ह्यात वाढल्या.
चरखी दादरी जिल्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.