रोहतक विभाग

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हरियाणा राज्याचे प्रशासकीय विभाग सहा आहेत. त्यापैकी रोहतक विभाग एक आहे. या विभागात खालील जिल्हे येतात.



रोहतक

सोनीपत

चरखी दादरी

भिवानी

झज्जर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →