भारताच्या हरियाणा राज्यात २३ जिल्हे आहेत. तत्कालीन पूर्व पंजाबच्या विभाजन योजनेनुसार, १ नोव्हेंबर १९६६ रोजी सात जिल्ह्यांसह हरियाणा हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. हे सात जिल्हे रोहतक, जींद, हिसार, महेंद्रगढ, गुडगांव, कर्नाल आणि अंबाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरियाणामधील जिल्हे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?