दुधाला विरजण लावून त्याचे दही तयार केले जाते. त्यानंतर ते दही एका स्वच्छ फडक्यात घट्ट बांधले जाते व टांगून ठेवले जाते. हळूहळू त्या दह्यातले बरेचसे पाणी त्या फडक्यातून निघून जाते व फडक्यात घट्ट स्वरूपाचे दही शिल्लक राहते. याच दह्याला चक्का असे म्हणतात.
श्रीखंड करण्याकरता हाच चक्का वापरतात.प्रथिनांचे प्रमाण यात जास्त असते. आयुर्वेदानुसार हा पदार्थ विष्यंदी मानला जातो.
चक्का
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.