ग्रीन्सबोरो हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (शार्लट व रॅलेखालोखाल). २०१० साली २.६९ लाख लोकसंख्या असणारे ग्रीन्सबोरो अमेरिकेमधील ६८व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रीन्सबोरो (नॉर्थ कॅरोलिना)
या विषयावर तज्ञ बना.