बुसान (कोरियन: 부산) हे दक्षिण कोरिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियाचे सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.
बुसानच्या ईशान्येला उल्सान हे कोरियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर स्थित आहे.
बुसान
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.