दैगू

या विषयावर तज्ञ बना.

दैगू

दैगू (कोरियन: 대구) हे दक्षिण कोरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे (सोल, बुसान व इंचेवॉन खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यापासून ८० किमी अंतरावर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →