उत्तर ग्याँगसांग प्रांत

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

उत्तर ग्याँगसांग प्रांत

उत्तर ग्यॉंगसांग (कोरियन: 경상북도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगबुक) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पूर्व भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. ह्या प्रांताची राजधानी दैगू येथे असली तरीही दैगू शहर उत्तर ग्यॉंगसांगच्या अखत्यारीत येत नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →