उत्तर चुंगचॉंग (कोरियन: 충청북도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या मध्य भागात स्थित असून समुद्रकिनारा नसणारा हा ८ पैकी एकमेव प्रांत आहे. येथील अर्थव्यवस्था शेती व खाणकामावर अवलंबुन आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर चुंगचाँग प्रांत
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.