उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा

उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा (रशियन: Северо-Кавказский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी सर्वात नवा निर्माण झालेला जिल्हा आहे. १९ जानेवारी २०१० रोजी दक्षिण संघशासित जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील रशियाचे बहुधा सर्व प्रांत ह्या जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →