उरल संघशासित जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

उरल संघशासित जिल्हा

उरल संघशासित जिल्हा (रशियन: Уральский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या उरल भागात वसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →