मध्य संघशासित जिल्हा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मध्य संघशासित जिल्हा

मध्य संघशासित जिल्हा (रशियन: Центральный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. मध्य जिल्हा रशियाच्या वास्तविकपणे रशियाच्या अतिपश्चिमेकडे पूर्व युरोपात वसला आहे. मध्य संघशासित जिल्हा हे नाव भौगोलिक नसून राजकीय व ऐतिहासिक कारणांसाठी वापरले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →