वोल्गा संघशासित जिल्हा (रशियन: Приволжский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वोल्गा संघशासित जिल्हा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.