दक्षिण संघशासित जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दक्षिण संघशासित जिल्हा

दक्षिण संघशासित जिल्हा (रशियन: Южный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागात कॉकासस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात. सर्वात मोठे शहर क्रास्नोदर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →