जॉन्जू

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जॉन्जू

जॉन्जू (कोरियन: 전주) हे दक्षिण कोरिया देशामधील एक शहर व उत्तर जेओला प्रांताची राजधानी आहे. येथील पाकशास्त्र व फळांसाठी प्रसिद्ध असलेले जॉञू दक्षिण कोरियामधील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →