ॲंटवर्प (डच: Antwerpen) ही बेल्जियम देशामधील अँटवर्प या नावाच्या प्रांताची राजधानी व बेल्जियममधील प्रमुख शहर आहे. ॲंटवर्प हे जगातील सातव्या व युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अँटवर्प
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.