बेल्जियम देशाने आजवरच्या जवळजवळ सर्व उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्याने आजवर एकूण १४४ पदके जिंकली आहेत.
बेल्जियममधील ॲंटवर्प शहराने आजवर एका उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविले आहे.
ऑलिंपिक खेळात बेल्जियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.