अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाने आजवर १९८०चा अपवाद वगळता सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच आजवर अमेरिकेने ८ वेळा (४ उन्हाळी व ४ हिवाळी) ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळात अमेरिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.