रिचमंड (इंग्लिश: Richmond) ही अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान हे शहर दक्षिणेची राजधानी होते. रिचमंड शहर व्हर्जिनियाच्या पूर्व भागात वॉशिंग्टन, डी.सी.पासून १०८ मैल अंतरावर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिचमंड (व्हर्जिनिया)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!