बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती. १७,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर या बाबतीत युरोपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. मध्य युरोपातील एक महत्त्वाचे केंद्र असलेले बुडापेस्ट शहर युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते.
बुडापेस्ट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.