ग्यालशिंग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ग्यालशिंग

ग्यालशिंग (गेझिंग हे भारत देशाच्या सिक्कीम राज्यामधील एक लहान नगर व जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. ग्यालशिंग शहर सिक्कीमच्या नैऋत्य भागात हिमालय पर्वतरांगेत राजधानी गंगटोकच्या १२० किमी पश्चिमेस वसले असून कांचनगंगा पर्वतावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी हे एक लोकप्रिय सुरुवातीचे स्थान आहे. नेपाळी ही येथील प्रमुख भाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →