ग्यालशिंग जिल्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ग्यालशिंग जिल्हा

ग्यालशिंग (जुने नाव: पश्चिम सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या पश्चिम भागात नेपाळ देशाच्या सीमेजवळ स्थित आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. ग्यालशिंग जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →