गौरव नाटेकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

गौरव नाटेकर (४ एप्रिल, १९७२ - ) हा भारतीय राष्ट्रीय टेनिस विजेता आहे. टेनिससाठी त्यांना १९९६ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याचे वडील नंदू एम. नाटेकर हे राष्ट्रीय पातळीवरील भारतीय बॅडमिंटन चॅम्पियन आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →