लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्त्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.
या पक्षाचे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष असे दोन हिस्से आहेत.
लोक जनशक्ती पक्ष
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.