गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे. तो मार्च २००३ मध्ये प्रकाशित झाला. एक अल्टारियन प्रोपसी नावाचे विस्तारक जुलै २००४ मध्ये प्रकाशित झाले. या मालिकेतील दुसरा दृश्य खेळ, गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्स, फेब्रुवारी २१, २००६ रोजी प्रकाशित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.