सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर हा आयर्नक्लॅड गेम्सने विकसित केलेला व स्टारडॉक या कंपनीने प्रकाशित केलेला एक दृश्य खेळ आहे. हा एक विज्ञान-कल्पनांवर आधारित खेळ आहे. हा खेळ फेब्रुवारी ४, २००८ रोजी प्रकाशित झाला. एन्ट्रिचमेन्ट हा त्याचा पहिल आशय विस्तारक फेब्रुवारी २५, २००९ रोजी प्रकाशित झाला. दुसरा आशय विस्तारक डिप्लोमसी फेब्रुवारी ९, २०१० रोजी प्रकाशित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.