गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार (इंग्रजी: Galactic Civilizations II: Dark Avatar) हे स्टारडॉक या कंपनीच्या गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्स या खेळाचे एक विस्तारक आहे. ते फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.