गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर हे स्टारडॉक या कंपनीच्या गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्स या दृश्य खेळाचे गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार या विस्तारकानंतरचे दुसरे विस्तारक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्विलाइट ऑफ द आर्नोर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?