गुणलन कमलिनी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गुणलन कमलिनी (२० जुलै, २००८:मदुरै, तमिळनाडू, भारत - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. तिने डिसेंबर २०२५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने २०२४ मध्ये तामिळनाडूच्या १९ वर्षांखालील महिला संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद मिळवले. कमलिनी आठ सामन्यांमध्ये ३११ धावा करीत स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू झाली.

डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या तिसऱ्या महिला प्रीमियर लीग लिलावात कमलिनीला मुंबई इंडियन्सने ₹१.६ कोटींना खरेदी केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →