वैष्णवी शर्मा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वैष्णवी शर्मा (१८ डिसेंबर, २००५:ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, भारत -- ) ही एक भारत क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते. आहे. शर्मा २०२५ १९-वर्षांखालील महिला विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होती. हिने या स्पर्धेत सर्वाधिक १७ बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →