श्रीलंका महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. नोव्हेंबर २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे खेळवले जातील तर शेवटचे तीन सामने तिरुवनंतपुरम येथे खेळवले जातील.
श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
यामागील विज्ञान आणि इतिहास.