श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता. जुलै २०२४ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेट (एनझेडसी) ने २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.