न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली. १८ मे २०२३ रोजी, श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
श्रीलंकेने वनडे मालिका २-१ ने जिंकली. न्यू झीलंडवर श्रीलंकेचा हा पहिला द्विपक्षीय मालिका विजय होता.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.