पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२३-२४

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२३-२४

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये न्यू झीलंडला तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) आणि तीन महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामने खेळण्यासाठी दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती.

पाकिस्तानने पहिल्या दोन महिला टी२०आ सामने जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली आणि महिला टी२०आ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध पहिला मालिका विजय नोंदवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →