न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. टी२०आ मालिका २०२४ च्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली. जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) यजमानांच्या २०२४ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.