न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये इंग्लंड विरुद्ध चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला. एकदिवसीय सामने दोन्ही संघांच्या २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग बनले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.