ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे. या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील. जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने २०२४ साठी घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →