गिरीशचंद्र मुर्मू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गिरीशचंद्र मुर्मू

गिरीशचंद्र मुर्मू (जन्म: २१ नोव्हेंबर १९५९) हे भारताचे १४वे भारताचे नियंत्रक व महालेखापाल आहेत. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे ते पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते. ते गुजरात केडरच्या १९८५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी होते तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते त्यांचे मुख्य सचिव होते.

८ ऑगस्ट २०२० रोजी मुर्मू यांची भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नेमणूक झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →