भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे.
हे पद भारतीय घटनेनुसार कलम १४८निर्माण केले आहे. केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.१८ ऑक्टोबर २०२२ मध्ये भारती दास यांनी भारताच्या २७ व्या महालेखापाल म्हणून पदभार स्वीकारला.
भारताचे नियंत्रक व महालेखापाल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.