भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची स्थापना सन 1861 मध्ये झाली .या विभागाचे पहिले महानिर्देशक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नेमणूक झाली. यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने बौद्ध स्थळे शोधण्यात आली. सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.
सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी आस्थापन आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख कार्य राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्राचीन स्मारकांचे तसेच पुरातत्वीय स्थळांचे आणि अवशेषांचे संवर्धन करणे हे आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.