खापर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

खापर

खापर हे एक पुरातत्त्वीय साधन आहे. पुरातत्त्वीय साधन म्हणून खापरांना महत्त्व दिले जाते.खापराला पुरातत्त्व विद्येची मुळाक्षरे संबोधले जाते.तुटलेले मातीचे भांडे म्हणजे खापर होय.खापर आणि मातीची भांडी हजारो वर्षांपासून मानवाने वापरात आणली आहेत. भारतात सुमारे पाच हजार वर्षांपासून माणसे मातीच्या भांड्यांच्या खापरांचे वापर करीत आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →