अस्थि अवशेष

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अस्थि अवशेष

अस्थी अवशेष हे सर्वात महत्त्वाचे पुरातत्त्वीय साधन आहे.याच्या आधारे कालनिश्चिती केली जाते.उपलब्ध अस्थी अवशेषांवर कार्बनचौदा आणि रेडिओकार्बन या प्रक्रिया करून काळ ठरविला जातो.असे अस्थी अवशेष किती हजार किंवा लाख वर्षांपूर्वीचे आहेत हे वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध करता येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →