१९०८ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील चौथी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा (१९०६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आयओसीने अनधिकृत ठरवल्यामुळे) होती. ही स्पर्धा युनायटेड किंग्डम देशाच्या लंडन शहरामध्ये २७ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९०८ उन्हाळी ऑलिंपिक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.