फुटबॉल हा खेळ इ.स. १८९६ व इ.स. १९३२चा अपवाद वगळता आजवर सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळवला गेला आहे. इ.स. १९९६ पासून महिला फुटबॉल देखील ऑलिंपिकच्या कार्यक्रमात समाविष्ट केला जात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळ फुटबॉल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.